{
  "village_code": "270300080022480000",
  "village_name": "सावदे प्र.चां",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4436,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:08:20Z",
  "surveys": [
    "199/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nश्री संभाजी शिवाजी चव्हाण यांनी अर्ज दिला की, गट नं 199/4 मधिल खातेदार हिरकनबाई शिबाजी चव्हाण ह्या दि. 03/07/2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं 199/4 वर फेरफार क्र. 3934 ने दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. गावी अर्ज व मयताचा मृत्यू दाखला आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "अमर समाधान भिंगारे"
}
