{
  "village_code": "270300080022510000",
  "village_name": "कढोली",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:38:51Z",
  "surveys": [
    "303/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : कढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. कढोली, ता एरंडोल, जि जळगाव\nलिहून घेणार : काशिनाथ गणपत बडगुजर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 303/2/अ तपशिल : दिनांक 26/04/2024 रोजी कढोली वि.का.स.सो. लि कढोली चा काशिनाथ गणपत बडगुजर यांच्या नावे रु.450000/- या रकमेचा इकरार केला. - 5275\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कढोली विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. कढोली, ता एरंडोल, जि जळगाव यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप मनोहर ढोले"
}
