{
  "village_code": "270300080022510000",
  "village_name": "कढोली",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5617,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:38:51Z",
  "surveys": [
    "340/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026शिवाजी कौतिक पाटील, यांनी अर्ज दिला की कै.शिवाजी कौतिक पाटील हे 30/06/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.16/12/2021 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती मौजे कढोली येथील गट नं ३४०/१/अ/१ क्षेत्र हे १२० आर आकार रू. ५०० पैसे खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-\nगट/सर्व्हे क्रमांक 340/1/अ/1 -\nसंजय शिवाजी पाटील (खाता क्रमांक :-3712) यास पुर्व पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील सामाईकातील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 340/1/अ/1 -\nराजेंद्र शिवाजी पाटील (खाता क्रमांक :-3713) यास पुर्व पश्चिम बांध टाकून प्रकाश शिवाजी पाटील यांना मिळावयाची शेतजमीनीचे दक्षिणेकडील सामाईकातील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 340/1/अ/1 -\nवसंत शिवाजी पाटील (खाता क्रमांक :-3714) यास पुर्व पश्चिम बांध टाकून संजय पाटील यांना मिळावयाची शेतजमीनीचे उत्तरेकडील सामाईकातील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nगट/सर्व्हे क्रमांक 340/1/अ/1 -\nप्रकाश शिवाजी पाटील (खाता क्रमांक :-3715) यास पुर्व पश्चिम बांध टाकून उत्तरेकडील सामाईकातील शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nदुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील मृत्यु पत्र सूची क्र.3, दस्त क्रमांक 3602 दिनांक 16/12/2021 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप मनोहर ढोले"
}
