{
  "village_code": "270300080022540000",
  "village_name": "खर्ची बु.",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2895,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:42:36Z",
  "surveys": [
    "176/1",
    "254/1",
    "77"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न 77,176/1 आणि 254/1 च्या जमीनीचे खातेदार शोभा राजेश शेलकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले सरूबाई राजेंद्र माळी ऐवजी शोभा राजेश शेलकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार एरंडॊंल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कुळका-2/कावि/305 दि. 14/08/2026 प्रमाणे खातेदार सरूबाई राजेन्द्र माळी त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/06/2026 मधील नोंदणी क्र.- M-26115927 अन्वये सरूबाई राजेंद्र माळी ऐवजी शोभा राजेश शेलकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे.",
  "talathi": "सृष्टी समाधान खांदे"
}
