{
  "village_code": "270300080022560000",
  "village_name": "खेडी खुर्द",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3400,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:43:56Z",
  "surveys": [
    "118/2/अ/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026\nलिहुन देणार:-\nनामदेव त्र्यंबक महाजन रा. खेडी खुर्द (खाता क्रमांक115) यांचे मौजे खेडी खुर्द येथील हंगामी बागायत शेतजमीन गट क्रमांक 118/2/अ/3, क्षेत्र हे. 0.58 आर आकार रु 3.99 पैसे यापैकी सामईकातील उत्तर दक्षिण बांध टाकून पूर्वेकडील शेतजमीन क्षेत्र हे. 0.30 आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nगीता ज्ञानेश्वर सोनवणे , (खाता क्रमांक :-1852) गट/सर्व्हे क्रमांक 118/2/अ/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक एरंडोल जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी सूची क्र.2, दस्त क्रमांक 3091 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 194000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदीप मनोहर ढोले"
}
