{
  "village_code": "270300080022640000",
  "village_name": "नागदुली",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5355,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:53:00Z",
  "surveys": [
    "133/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अनिता हिरालाल मगरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हिराबाई रणजीत माळी ऐवजी अनिता हिरालाल मगरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार एरंडॊंल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.कुळका 2/305/2026 दि. 14/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 23/07/2026 मधील नोंदणी क्र.पी- M 262000451 अन्वये हिराबाई रणजीत माळी ऐवजी अनिता हिरालाल मगरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "श्रीकांत बळीराम कासुंदे"
}
