{
  "village_code": "270300080022670000",
  "village_name": "भातखेडे",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4918,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:01:21Z",
  "surveys": [
    "51/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : सेंट्रल बँक आँफ इंडीया शाखा उत्राण एरंडोल\nलिहून देणार : रत्नाबाई घनश्याम बडगुजर रा. भातखेडे एरंडोल यांचेकडील दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक आँफ इंडीया शाखा उत्राणएरंडोल यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन रुपचंद बहुरे"
}
