{
  "village_code": "270300080022700000",
  "village_name": "सोनबर्डी",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1327,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:08:56Z",
  "surveys": [
    "98/2",
    "98/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार : हनुमंतखेडे बु. वि.का.सेवा सह सोसा लि.ता.एरंडोल\nलिहुन घेणार : लटकन शिवाजी पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 98/3 वर फेरफार क्रमांक 280 ने घेतलेला बोजा हणुमंतखेडे बु.वि का सो र रु.85000/-दि.22/07/1995\nसर्व्हे क्रमांक 98/3 वर फेरफार क्रमांक 447 ने घेतलेला बोजा हणुमंतखेडे बु.वि का सो र रु.200000/- दि.09/04/09\nसर्व्हे क्रमांक 98/2 वर फेरफार क्रमांक 561 ने घेतलेला बोजा हणुमंतखेडे बु.वि का सो र रु.200000/-दि.09/04/09\nबोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र कडु पालवे"
}
