{
  "village_code": "270300080022740000",
  "village_name": "नांदखुर्द बुद्रुक",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 4061,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:04:58Z",
  "surveys": [
    "83/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nलिहून देणार : दि. ज.जि.मध्य सह बँक लि ता एरंडोल जि जळगाव\nलिहून घेणार : कृष्णा विरभान पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 83/2 तपशिल : नांद्खुर्द विकास सोसायटी 16320/-10/03/95 जप्ती बोजा - 2395\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत क्षेत्रीय वसुली अधिकारी दि.ज.जि.मध्य सह बँक लि.ता एरंडोल जि जळगाव यांचेकडील पत्र जा.क्र.1/वसुली दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन बालाजी पवार"
}
