{
  "village_code": "270300080022760000",
  "village_name": "बांभोरी खुर्द",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7876,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:59:39Z",
  "surveys": [
    "163/2/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 22-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार अफजल खान काले खान पठाण यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव अफजलखॉ काले खॉ ऐवजी अफजल खान काले खान पठाण असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार एरंडॊंल यांच्याकडील आदेश क्रमांक क्र/कुळका-2/कावि/305 दि. 14/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/06/2026 मधील नोंदणी क्र.M- 26103854 अन्वये अफजलखॉ काले खॉ ऐवजी अफजल खान काले खान पठाण असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने तसेच राजपत्रावरून नावात बदलाबाबत स्थानिक चौकाशी जबाब आलेवरून फेरफार केला असे .",
  "talathi": "पार्थ चंद्रकांत यादव"
}
