{
  "village_code": "270300080022810000",
  "village_name": "कासोदा",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 16182,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:39:33Z",
  "surveys": [
    "585/1/अ/2",
    "585/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहुन देणार : कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा\nलिहुन घेणार : मयूर शंकर वारे\nयांनी सर्व्हे क्रमांक 585/1/अ/2 वर फेरफार क्रमांक 12126 ने घेतलेला बोजा कासोदा वि.का.स.सो.लि.कासोदा.यांचा र.रु.150000/- चा दिनांक-23/04/2020 रोजी जगन्नाथ गोविंदा नेरकर यांच्या नावे इकरार बोजा दाखल.\nसर्व्हे क्रमांक 585/1/अ/2 वर फेरफार क्रमांक 5043 ने घेतलेला बोजा कासोदा वि.का.स.सो.लि.कासोदा.यांचा र.रु.60000/- चा दिनांक-14/08/09 रोजीइंदुबाई भगवान च्या हि.पु. नावे इकरार बोजा दाखल.\nसर्व्हे क्रमांक 585/2 वर फेरफार क्रमांक 12126 ने घेतलेला बोजा कासोदा वि.का.स.सो.लि.कासोदा.यांचा र.रु.150000/- चा दिनांक-23/04/2020 रोजी जगन्नाथ गोविंदा नेरकर यांच्या नावे इकरार बोजा दाखल.\nसर्व्हे क्रमांक 585/2 वर फेरफार क्रमांक 12226 ने घेतलेला बोजा कासोदा वि.का.स.सो.लि.कासोदा.यांचा र.रु 100000/- चा दिनांक-10/07/2020\nरोजी कर्जदार नवनीत हरी सोनवणे यांच्या कर्जापोटी जगन्नाथ गोविंदा नेरकर यांच्या नावे इकरार बोजा दाखल. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश संजय बनकर"
}
