{
  "village_code": "270300080022810000",
  "village_name": "कासोदा",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 16188,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:39:33Z",
  "surveys": [
    "156"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nलिहून घेणार : कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा, ता एरंडोल जि जळगाव\nलिहून देणार :प्रकाश मोतीराम मराठे रा.कासोदा यांनी कासोदा विविध कार्य.सहकारी सोसायटी लि,कासोदा, ता एरंडोल जि जळगाव दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 156 क्षेत्र 0.78 हे आर वर प्रकाश मोतीराम मराठे यांच्या हि पु रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश संजय बनकर"
}
