{
  "village_code": "270300080022810000",
  "village_name": "कासोदा",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 16189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:39:33Z",
  "surveys": [
    "64/1/ब/45"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहून देणार : दादासो डॉ.ना.मो.काबरे नागरीक सहकारी बँक लि.एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव (अवसायनात)\nलिहून घेणार : रियाजोद्दीन गयासोद्दीन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 64/1/ब/45 तपशिल : विशेष वसुली अधिकारी एरंडोल दादासो डॉ.ना.मो.काबरे नागरीक सहकारी बँक लि.एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव (अवसायनात) यांचेकडील र.रु. 87000/- दि.28/08/2024 चा स्थावर संपत्ती जप्ती आदेश कर्जदार रियाजोद्दीन गयासोद्दीन यांचे हि.पु. - 15073\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दादासो डॉ.ना.मो.काबरे नागरीक सहकारी बँक लि.एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव (अवसायनात) यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आकाश संजय बनकर"
}
