{
  "village_code": "270300080022810000",
  "village_name": "कासोदा",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 16190,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:39:33Z",
  "surveys": [
    "270/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्रमांक/पो.ख./एस.आर./72/2026E COMP-3228503\nआदेश दिनांक : 14/07/2026\nम. उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांच्याकडील आदेश/पत्र क्रमांक /पो.ख./एस.आर./72/2026 दि. 14/07/2026 क.जा.प.पो.ख./कासोदा/एस आर 72/2026 दि. 14/07/2026, तसेच म.उप अधीक्षक भूमी अभिलेख एरंडोल यांचेकडील आदेश क्रमांक .जा.प.पो.ख./कासोदा/एस आर 72/2026 दि.28/09/2026 पाहिले आहे.\nमोजे कासोदा ता. एरंडोल येथील अर्जुन श्रीपत पानपाटील यांची शेतजमीन मिळकुक्ती गट नं 270/2 चे पोटखराब वर्ग (अ) च्या क्षेत्राची लागवडयोग्य क्षेत्रात समावेश करणेचे आदेश आलेने, म.उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांचेकडील उपरोक्त आदेशान्वये पुढीलप्रमाणे दुरुस्ती केली असे:\n1.गट नं 270/2 ची पूर्वीची स्थिती - पो.ख. क्षेत्र 1.20 हे आर, एकूण क्षेत्र 1.20 हे आर, आकार रु 3 पैसे.\nसध्याची स्थिती - वहीती क्षेत्र 0.90 हे आर, पो.ख. क्षेत्र 0.30 हे आर, एकूण क्षेत्र 1.20 हे आर, आकार रु 3 पैसे.\nबाबत गावी म.उपधीक्षक भूमी अभिलेख एरंडोल यांचेकडील आदेश/पत्र क्रमांक/भुमापन/ क.जा.प./2026 दि.28/09/2026, तसेच म.उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल यांचेकडील आदेश क्रमांक/पो.ख./एस.आर./72/2026 E COMP-3228503 दि.14/07/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "आकाश संजय बनकर"
}
