{
  "village_code": "270300080022910000",
  "village_name": "तळई",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 11992,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:49:19Z",
  "surveys": [
    "391/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा कासोदा\nगहाणखत लिहुन देणार : प्रियंका महेंद्र पाटील रा. तळई यांनी दुय्यम निबंधक एरंडोल यांचेकडील दस्त क्रमांक 3142-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 664000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 391/1/अ क्षेत्र 3.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रियंका महेंद्र पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 664000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुवर्णा केशवराव काळे"
}
