{
  "village_code": "270300080022920000",
  "village_name": "आडगाव",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 12850,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:31:15Z",
  "surveys": [
    "705/1",
    "705/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : आडगाव वि का स सोसायटी\nलिहुन घेणार : योजनाबाई दोधु पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 705/2 व 705/1वर फेरफार क्रमांक 4751 ने घेतलेला बोजा आडगांव विविध कार्य सह सो लि ता एरंडोल र रु 100000/-6/7/04 चा बोजा दाखल केला पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुधीर हरी मोरे"
}
