{
  "village_code": "270300080022930000",
  "village_name": "उत्राण अ.ह",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 5361,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:33:03Z",
  "surveys": [
    "255/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nलिहून देणार : दादासो डॉ.ना.मो.काबरे ना.सह.बँक.लि.एरंडोल जि.जळगाव\nलिहून घेणार : एकनाथ वामन महाजन\nयांनी सर्व्हे क्रमांक : 255/3 तपशिल : दादासो नागरिक सह बँक लि एरंडोल शाखा उत्राण यांचा जप्ती बोजा दाखल. - 2431\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दादासो डॉ.ना.मो.काबरे ना.सह.बँक.लि.एरंडोल जि.जळगाव यांचेकडील पत्र जा.क्र.16/2026-2027/34 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रविराज साहेबराव पाटील"
}
