{
  "village_code": "270300084031300000",
  "village_name": "एरंडोल",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "1754/1/अ/2",
    "1765/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nलिहुन देणार : एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा पाचोरा\nलिहुन घेणार : साहेबराव विश्वनाथ महाजन\nयांनी सर्व्हे क्रमांक 1754/1/अ/2 व 1765/2 वर फेरफार क्रमांक 23794 ने घेतलेला बोजा रक्कम रुपये 800000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत एच.डी.एफ.सी. बँक लि. शाखा पाचोरा यांचेकडील पत्र/दाखला क्र.FC1804260384 दि.०१/१०/२०२६ व मा. दु.नि.एरंडोल यांचेकडील दस्त क्र.३०१२/२०२६ दि.०६/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव श्रीराम पाठे"
}
