{
  "village_code": "270300084031300000",
  "village_name": "एरंडोल",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30472,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "1040/पै/प्लॉटनं/7/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026\nलिहून देणार : जनकल्याण नागरी सह.पतसंस्था मर्या. धरणगाव\nलिहून घेणार : ओंकार चिंधू चौधरी\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1040/पै/प्लॉटनं/7/ब\nतपशिल : प्रमाणे ओंकार चिंधू चौधरी यानी म.मॅनेजर सो.जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.धरणगाव ता. धरणगाव यांच्या कडुन रक्कम रुपये 800000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.\nफेरफार क्रमांक 23490 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्या.धरणगाव यांचेकडील पत्र/ दाखला क्र.६८/२०२५/२६ दि.०५/०५/२०२६ व मा.दु.नि.एरंडोल यांचे कडील दस्त क्र.२३२७/२०२५ दि.०३/०७/२०२५ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव श्रीराम पाठे"
}
