{
  "village_code": "270300084031300000",
  "village_name": "एरंडोल",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30474,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "1062/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा अमळनेर\nलिहुन देणार : नलिनी स्वप्निल अहिरे , नितीन प्रल्हाद सैंदाणे रा. एरंडोल गट नंबर/ सर्वे नंबर 1062/6 यांनी दुय्यम निबंधक अंमळनेर यांचेकडील दस्त क्रमांक AML-5862-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1150000/- कर्ज घेऊन क्षेत्र 74.755 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री नलिनी स्वप्निल अहिरे ,नितीन प्रल्हाद सैंदाणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Retail-00004261953-LMS दिनांक 03/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव श्रीराम पाठे"
}
