{
  "village_code": "270300084031300000",
  "village_name": "एरंडोल",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30496,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "1047/33"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nलिहून देणार : दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि धरणगांव शाखा एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव\nलिहून घेणार : मोती हरी राजपूत\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1047/33\nतपशिल : प्रमाणे मोती हरी राजपूत यानी दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि धरणगांव शाखा एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.\nफेरफार क्रमांक 27366 ने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत दि अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि धरणगांव शाखा एरंडोल ता.एरंडोल जि.जळगांव यांचेकडील पत्र/ दाखला दि.१९/०९/२०२६ व मा.दु.नि. एरंडोल कडील दस्त क्र.EDL-२९१७-२०२६ दि.२३/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव श्रीराम पाठे"
}
