{
  "village_code": "270300084031300000",
  "village_name": "एरंडोल",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30499,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "1555/पै/प्लॉटनं/30",
    "1555/पै/प्लॉटनं/31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nबाजूस दाखल सर्वे नंबरच्या जमिनीचे खातेदार आणीबाणी भाऊसाहेब बोरसे यांनी अधिकार अभिलेखावर (७/१२ वर) सध्या असलेले नाव आणीबाणी मोतीराम पाटील ऐवजी आणीबाणी भाऊसाहेब बोरसे अशी नावात दुरुस्ती मिळण्याबाबत तहसील कार्यालय, एरंडोल येथे विनंती अर्ज सादर केला होता.\nसदर अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसीलदार एरंडोल यांच्या आदेश क्र./कुळका-२/कावि/३०५/२०२६, दि. १४/०८/२०२६ अन्वये गावात स्थानिक चौकशी करून दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याची खात्री करण्यात आली. तसेच, महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-२, दि..२८/०७/२०२२ ते ०३/०८/२०२२, नोंदणी क्र. M-2269457 व मा. तहसीलदार यांच्या आदेशावरून अधिकार अभिलेखात नावात दुरुस्तीचा फेरफार घेण्यात आला असे.",
  "talathi": "वैभव श्रीराम पाठे"
}
