{
  "village_code": "270300084031300000",
  "village_name": "एरंडोल",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30529,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T20:35:19Z",
  "surveys": [
    "603"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.टेनन्सी केस क्र.३९८/२०२५\nआदेश दिनांक : ३०/१०/२०२६\nमौजे एरंडोल येथील गट नं. ६०३ क्षेत्र ३.८७ हे.आर + पो.ख ०.१८ हे.आर एकुण क्षेत्र ४.०५ हे.आर आकार रु. ४.६२ पैसे या शेतजमीनीच्या गांव नमुना नं. ७/१२ चे इतर हक्की असलेला \"सामान्य कुळ\" असा शेरा कमी करण्याबाबत मा.तहसीलदार सो. एरंडोल यांचे कडील आदेश पत्र क्र.टेनन्सी केस क्र.३९८/२०२५ दि.३०/१०/२०२६ आले वरून नोंद केली असे.",
  "talathi": "वैभव श्रीराम पाठे"
}
