{
  "village_code": "270300084031300000",
  "village_name": "एरंडोल",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30544,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:45:01Z",
  "surveys": [
    "1537/प्लाट/99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी (ना.प.सं.) जळगाव द्वारा जळगाव जि.ना.सह.पतपेढी सह.फेडरेशन म.जळगाव\nलिहून घेणार : रविंद्र गुलाब महाजन (अरुण गुलाब महाजन यांचे जामीनदार)\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1537/प्लाट/99\nतपशिल : वि व विक्री अधिकारी म शा नियुक योजनेच्या ना रु कर्ज एरंडोल 43085/- - 18980\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी (ना.प.सं.) जळगाव द्वारा जळगाव जि.ना.सह.पतपेढी सह.फेडरेशन म.जळगाव यांचेकडील आदेश पत्र/दाखला जा.क्र.वसुली/जप्ती बोजा/कमी/२८/२०२६ दि.२८/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव श्रीराम पाठे"
}
