{
  "village_code": "270300084031300000",
  "village_name": "एरंडोल",
  "taluka_name": "एरंडॊंल",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 30552,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T02:45:01Z",
  "surveys": [
    "1060/1/ब/प्लॉट/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : विशेष वसुली अधिकारी\nआदेश क्रमांक : जा.क्र.जजसबँक/मु.का./वसुली/ /२०२६-२७\nआदेश दिनांक : ०३/११/२०२६\nमा. विशेष वसुली अधिकारी जळगाव जनता सहकारी बँक लि. जळगाव यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अंतर्गत कलम नुसार जमीनदार श्री. नारायण हिरामण पाटील यांचे नावे रक्कम रुपये ४,३५,५८३/- चा जप्ती बोजा लावण्याबाबत अर्ज व आदेश पत्र क्र.जा.क्र.जजसबँक/मु.का./वसुली/ /२०२६-२७ दिनांक ०३/११/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात र.रु. ४,३५,५८३/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैभव श्रीराम पाठे"
}
