{
  "village_code": "270300090023010000",
  "village_name": "खर्दे बु.",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6687,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T07:32:17Z",
  "surveys": [
    "443"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nखातेदार: मनोहर नामदेव पाटील\nयांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर दादासो डॉ.ना.मो.काबरे नागरी सहकारी बँक लि.एरंडोल यांचेकडून दिनांक 29/03/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 28000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दादासो डॉ.ना.मो.काबरे नागरी सहकारी बँक लि.एरंडोल यांचेकडील दाखला जा. क्रमांक १६/२०२६-२७/36 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोशन श्रीराम ठाकरे"
}
