{
  "village_code": "270300090023080000",
  "village_name": "निशाणे खुर्द",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1650,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:50:28Z",
  "surveys": [
    "9/2/ड"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026\nलिहुन देणार:-\nवैशाली गुणवंत पाटील रा. निशाणे खुर्द(खाता क्रमांक202) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9/2/ड, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर मिळकतीस गट क्र. 5 मधील विहिरीवरून हिस्सेराशीने पाणी घेण्याच्या हक्कासह\nलिहुन घेणार :\nपुनम कमलेश पाटील , (खाता क्रमांक :-13577)गट/सर्व्हे क्रमांक 9/2/ड लागवडीयोग्य क्षेत्र 0.6000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3514 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 370000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "चंद्रकांत संभाजी बोरसे"
}
