{
  "village_code": "270300090023100000",
  "village_name": "पिंपळे खुर्द",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3499,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:53:01Z",
  "surveys": [
    "65"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : श्री. गुरुदत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धरणगाव, तालुका धरणगाव जिल्हा जळगाव\nलिहुन देणार : भगवान सुकलाल माळी   रा. पिंपळे खुर्द यांनी दिनांक 25/09/2025 प्रमाणे रक्कम रुपये 66125.00/- कर्ज घेतले असून गट नंबर/ सर्वे नंबर 65 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत विशेष वसुली अधिकारी ना प स यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र वसुली ५७ /२०२६ दिनांक 25/09/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 66125.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चंद्रकांत संभाजी बोरसे"
}
