{
  "village_code": "270300090023150000",
  "village_name": "चमगाव",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2581,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:20:27Z",
  "surveys": [
    "73/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मॅनेजर सो. स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित धरणगांव ता.धरणगांव जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : जनार्दन सुनिल पाटील रा. चमगाव यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3528-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 73/1 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन सुनिल पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक विजयसिंग पाटील"
}
