{
  "village_code": "270300090023210000",
  "village_name": "सोनवद बु.",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 6743,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:00:01Z",
  "surveys": [
    "112/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार :मा.सचिव सोनवद बु वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.धरणगांव जि.जळगाव\nलिहून घेणार :बळीराम भाऊलाल पाटील\nयांनी बाजुस दाखल गटावर वरील फेरफार क्रमांक 3672ने घेतलेले अनुक्रमे र रु 50000- ता 20/07/1992 चे बोजे पूर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजे कमी करणेबाबत मा.सचिव सोनवद बु वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.धरणगांव यांचे कडील पत्र आलेवरुन बोजा कमी करणेबाबत नोंद.",
  "talathi": "दिपक विजयसिंग पाटील"
}
