{
  "village_code": "270300090023350000",
  "village_name": "चांदसर बुद्रुक",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8368,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:31:36Z",
  "surveys": [
    "589/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : कॅनरा बँक , धरणगांव\nलिहून देणार : जगन्नाथ काळू पाटील रा. चांदसर बुद्रुक यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 589/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कॅनरा बँक यांचेकडील पत्र आल्यावरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदेशकुमार अमृत आखाडे"
}
