{
  "village_code": "270300090023400000",
  "village_name": "दोनगाव बु",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8292,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:42:22Z",
  "surveys": [
    "387"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार :- दिपाली नितीन माळी ,पवन लक्ष्मण माळी ,रेशमा किसन माळी ,सुनंदाबाई लक्ष्मण माळी (खाता क्रमांक : 2106) यांचे गट क्रमांक 387 चे लागवडीयोग्य क्षेत्र 1.5600 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर असे एकूण क्षेत्र 1.5600 हे.आर यापैकी लिहून देणार यांच्या मालकीचे पूर्व-पश्चिम बांध टाकून दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर असे एकूण क्षेत्र 0.5200 हे.आर इतके हंगामी बागायत शेतजमीन क्षेत्र तसेच सदर गटातील असलेल्या बोअरवेलचे सामायकातील वापराचे मालकी हक्कासह शिवाय सदर गटास मिळणारे पाटाचे चारीवरून पाणी घेण्याच्या मालकी हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :- प्रदीप रघुनाथ महाजन ,संदिप रघुनाथ महाजन (खाता क्रमांक : 2140)गट/सर्व्हे क्रमांक 387 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5200 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर\nयांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4494 दिनांक 25/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 352000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राकेश रामराव पाटील"
}
