{
  "village_code": "270300090023410000",
  "village_name": "दोनगाव खुर्द",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:41:38Z",
  "surveys": [
    "170/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nलिहुन देणार :- शांताराम आत्माराम पाटील रा. दोनगाव खुर्द(खाता क्रमांक : 130) यांचे गट क्रमांक 170/3/अ चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.7500 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.5400 हे.आर असे एकूण क्षेत्र 1.2900 हे.आर यास आकार 1.50 रु.पैसे यापैकी गटाचे विभाजन न करता पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर असे एकूण क्षेत्र 0.1500 हे.आर इतके हंगायम बागायत क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार :- विवेक वासुदेव पाटील ,शुभम वासुदेव पाटील (खाता क्रमांक : 606) गट क्रमांक 170/3/अ चे लागवडीयोग्य क्षेत्र 0.1000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर\nयांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3934 दिनांक 17/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 103000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "राकेश रामराव पाटील"
}
