{
  "village_code": "270300090023510000",
  "village_name": "पाळधी बु.",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7202,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:52:31Z",
  "surveys": [
    "187/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026\nसक्षमअधिकार : तहसीलदार\nआदेश क्र. : कु/कुळका/कावि E 3655657 File No.: TODJ- 18015/52/2026\nआदेश दिनांक: 30/09/2026\nबाजूस दाखल गट न 187/2/अ क्षेत्र 0.75 हे आर या शेतजमिनींवरील इतर अधिकारातील\nसक्षम प्रधिकारातीकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तातरनास बंदी हा शेरा कमी आणि भोगवटदार वर्ग 2 चा भोगवटदार वर्ग 1 करणे कामी वरील आदेश झाल्याने नोंद केली असे.\nवरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास चंद्रभान धाडसे"
}
