{
  "village_code": "270300090023510000",
  "village_name": "पाळधी बु.",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7207,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:52:31Z",
  "surveys": [
    "3/4/पै/प्लॉट/16"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लीमीटेड\nगहाणखत लिहुन देणार : अशफाक अफसर खान रा. पाळधी बु. यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3564-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/4/पै/प्लॉट/16 क्षेत्र 0.7119 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशफाक अफसर खान यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nहीना बानो अशफाक खान (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "विलास चंद्रभान धाडसे"
}
