{
  "village_code": "270300090023510000",
  "village_name": "पाळधी बु.",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7209,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:52:31Z",
  "surveys": [
    "145/1",
    "145/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जळगांव जनता सहकारी बँक लि. जळगांव शाखा धुळे शहर\nगहाणखत लिहुन देणार : उज्वल ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमीटेड तर्फे संचालक आशीष किशोर पाटील रा. पाळधी बु. यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3580-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/1, 145/2 क्षेत्र 52.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वल ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमीटेड तर्फे संचालक आशीष किशोर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 40000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nआशीष किशोर पाटील (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nउज्वल ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमीटेड तर्फे संचालक किशोर यशवंत पाटील (खाता क्रमांक :- 8930) ,\nउज्वल ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमीटेड तर्फे संचालक पुष्पा किशोर पाटील (खाता क्रमांक :- 8930) ,\nउज्वल ॲटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमीटेड तर्फे डायरेक्टर (खाता क्रमांक :- 8930) ,\nउज्वल ऑटोमोटीव्ह प्रायव्हेट लिमीटेड तर्फे संचालक धृव आशिष पाटील (खाता क्रमांक :- 8930) ,",
  "talathi": "विलास चंद्रभान धाडसे"
}
