{
  "village_code": "270300090023510000",
  "village_name": "पाळधी बु.",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 7212,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T03:23:39Z",
  "surveys": [
    "402"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र./84/ल-6\nआदेश दिनांक : 19/03/1998\nबाजूस दाखल मौजे पाळधी बु येथील गट न.402 मधील इतरहक्कातील वारस नावे- गोदाबाई हुला माळी, चंद्राबाई चिंधु माळी,धोंडाबाई पुडलिक माळी,सोनाबाई बाप हुला माळी,सोनाबाई भिला माळी हि वारस नावे भोगवटदार सदरीमध्ये दाखल करणे कामी अर्ज व\nमा.अधिकारी :महसूल व वनविभाग यांचेकडील\nशासन परिपत्रक क्र.6/1498/प्र.क्र./84/ल-6\nदिनांक 19/03/1998 अन्वये व गावी अर्ज आलेवरून वरील वारस नावे भोगवटदार सदरीमध्ये दाखल केली.\nवरील प्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे",
  "talathi": "विलास चंद्रभान धाडसे"
}
