{
  "village_code": "270300090023590000",
  "village_name": "वराड बु.",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2510,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:58:16Z",
  "surveys": [
    "21/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026\nलिहुन देणार:-\nमाया सुशिल इंगळे ,युवराज सुकदेव पाटील ,सजन हिंमत पाटील ,सुनील नामदेव पाटील रा. वराड बु.(खाता क्रमांक213) यांचे गट क्रमांक21/2 अ 1 अ/21 2 अ 2/प्लॉट/62, बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअविनाश दशरथ वाडले ,चांदणी अविनाश वाडले, (खाता क्रमांक :-426)गट क्रमांक 21/2 अ 1 अ/21 2 अ 2/प्लॉट/62 बिगरशेती क्षेत्र 0.9000 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2299 दिनांक 24/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 61000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.\n21/2 अ 1 अ/21 2 अ 2/प्लॉट/62",
  "talathi": "संदेशकुमार अमृत आखाडे"
}
