{
  "village_code": "270300090023650000",
  "village_name": "भोद खुर्द",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 2578,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:55:22Z",
  "surveys": [
    "74/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मॅनेजर सो. श्री.सिध्दी विनायक ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित पिंप्री खुर्द ता.धरणगांव जि.जळगांव\nगहाणखत लिहुन देणार : शांताराम भिमसिंग पाटील रा. भोद खुर्द यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3545-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/2 क्षेत्र 0.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शांताराम भिमसिंग पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत माणिक खाडे"
}
