{
  "village_code": "270300090023700000",
  "village_name": "हिंगोणे खुर्द",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 1633,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T22:00:22Z",
  "surveys": [
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026\nलिहुन देणार:-\nचंद्रशेखर रामनाथ जाजू ,रिना जगदीश जाजू ,शरदचंद्र रामनाथ जाजू ,हेमेन जगदीश जाजू - - -रा. हिंगोणे खुर्द(खाता क्रमांक545) यांचे गट/सर्व्हे क्रमांक63, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.09 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसंगिताबाई भगवान पाटील , (खाता क्रमांक :-548)गट/सर्व्हे क्रमांक 63 लागवडीयोग्य क्षेत्र 1.09 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी\nमौजे हिंगोणे खुर्द ता. धरणगांव येथील हंगामी बागायत शेतजमीन क्षेत्र गट नं.- 63 याचे एकुण क्षेत्र 2 हेक्टर 19 आर पोट खराब क्षेत्र 0 हेक्टर 07 बार एकुण क्षेत्र 2 हेक्टर 26 आर यांस आकार 11 रूपये 94 पैसे यापैकी सामाईकातील उत्तर-दक्षिण बांध टाकून पुर्वेकडील शेतजमीन क्षेत्र 1 हेक्टर 09 आर पोट खराब क्षेत्र 0 हेक्टर 04 आर एकुण क्षेत्र 1 हेक्टर 13 आर यास आकार 5 रूपये 94 पैसे या गटात विहीर असुन तिवर 0 रू. 50 पैसे पाणी घेण्याच्या हक्कसह खरेदी दिले. यांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3488 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 720000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोशनी जगन्नाथ मोरे"
}
