{
  "village_code": "270300090023760000",
  "village_name": "बीलखेडे",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3561,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "मयताचे नाव कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:55:10Z",
  "surveys": [
    "76/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nश्री. संजय प्रकाश पवार यांनी अर्ज दिला की, जमिन मिळकत गट नंबर 76/4, 32/2 साठी पूर्वी मंजूर फेरफार क्रमांक अनुक्रमे 3540 व 3513 प्रमाणे वारस नोंद झालेली आहे. त्यामधील खातेदार इंदूबाई प्रकाश पाटील यांचा दिनांक 19/03/2025 रोजी मृत्यू झाल्याने ७/१२ सदरी असलेले मयताचे नाव कमी करणेबाबत अर्ज, मयताचा दाखला व प्रतिज्ञापत्र आलेवरून नोंद केली असे.",
  "talathi": "ऋषिकेश महादेव सुरवसे"
}
