{
  "village_code": "270300090023790000",
  "village_name": "जांभोरे",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9751,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:36:29Z",
  "surveys": [
    "56/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार : श्री.महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सो. लि.धरणगाव\nलिहून घेणार : बबन बाबुराव मराठे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 56/1 तपशिल : विशेष वसुली अधिकारी श्री.महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सो. लि.धरणगाव रु 244383/- चा जप्ती बोजा. - 8199\nफेरफार क्रमांकाने दाखल जप्ती बोजा परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत श्री.महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सो. लि.धरणगाव यांचेकडील पत्र जावक क्र. 117/2026 दि.19/09/2026 आलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश महादेव सुरवसे"
}
