{
  "village_code": "270300090023790000",
  "village_name": "जांभोरे",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9761,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:36:29Z",
  "surveys": [
    "91/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून देणार : श्री. महावीर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. धरणगांव ता. धरणगांव जि. जळगाव\nलिहून घेणार : चेतनाबेन हेमेंद्रभाई पटेल\nयांचे गट नं. 91/1 : तपशील : दिनांक 13/01/2025 रोजी विशेष वसुली अधिकारी श्री महावीर अर्बन कॉ ऑफ क्रेडिट सोसायटी ली धरणगाव चा चेतनाबेन हेमेंद्रभाई पटेल यांच्या नावे र.रु. 604363/- कर्ज. - 9407\nफेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत श्री. महावीर अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसा. लि. धरणगांव ता. धरणगांव जि. जळगाव यांचेकडील पत्र जा. क्रमांक १२२/2026 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. ई-हक्क प्रणाली द्वारे अर्ज आलेवरून दप्तरी नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "ऋषिकेश महादेव सुरवसे"
}
