{
  "village_code": "270300090023790000",
  "village_name": "जांभोरे",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 9765,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T03:21:26Z",
  "surveys": [
    "218/1/ब/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून देणार : दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. धरणगाव ता. धरणगाव जि. जळगाव\nलिहून घेणार : अमोल राजू सपकाळे\nयांचे गट नं. 218/1/ब/4 : तपशील : म.वि.वसुली अधि./4/1/1/96 अन्वये रु. 10870 /- 30/12/95 वर जप्ती बोजा दाखल. - 7244\nफेरफार क्रमांकाने दाखल जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत दि. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. धरणगाव ता. धरणगाव जि. जळगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. ई-हक्क प्राणली द्वारे अर्ज आलेवरून दप्तरी नोंद दाखल केली असे.",
  "talathi": "ऋषिकेश महादेव सुरवसे"
}
