{
  "village_code": "270300090023810000",
  "village_name": "गारखेडे",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 3135,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T17:30:25Z",
  "surveys": [
    "72/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा जळगाव , धरणगांव\nलिहून देणार : मे एस के कॉटन भागीदार मुर्तुजा मुश्ताक शाकिर, खुजेमा कीकाभाई शाकिर व मोहम्मद मुश्ताक शाकीर रा. गारखेडे यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3460 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/2/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा जळगाव यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश शालीग्राम जामोदकर"
}
