{
  "village_code": "270300090023860000",
  "village_name": "बांभोरी बु.",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8731,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:54:16Z",
  "surveys": [
    "382/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 19-10-2026\nलिहुन देणार:-\nबाबुलाल सखाराम पाटील रा. बांभोरी बु.(खाता क्रमांक282) येथील शेतजमीन मिळकत गट नं 382/2 क्षेत्र 0 हे 91 आर आकार रू 6.00 पैसे यापैकी पुर्व पश्चीम बांध टाकून दक्षीणेकडील 15 गुंठे क्षेत्र सोडून त्यालगतचे मधील भागाचे क्षेत्र 0 हे 30 आर आकार रू 1.97 पैसे इतकी शेतजमीन यामधील विहीर व तिजवर बसविलेल्या हे मो पंपसेटने हिस्सेराशीने पाणी घेण्याचे मालकी हक्कासह\nलिहुन घेणार :\nलीना पुंडलिक पाटील ,सपना उध्दवराव सोनुने - - -, (खाता क्रमांक :-2170)गट/सर्व्हे क्रमांक 382/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3481 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "ज्योती किसनराव लोखंडे"
}
