{
  "village_code": "270300090023860000",
  "village_name": "बांभोरी बु.",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 8734,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:54:16Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : कमांक/जमीन/कावी/ईऑफिस/2026\nआदेश दिनांक : 12/10/2026\nआदेशाने कालबाह्य नोंद कमी\nमौजे बांभोरी बु. ता. धरणगाव येथील गट क्र. 298 (जुना सर्व्हे क्र. 151), क्षेत्र 0.51 हे.आर., आकार रु. 2.50 पै. या शेतजमिनीच्या इतर अधिकारातील फेरफार नोंद क्र. 887 अन्वये दाखल असलेला \"देवराम व इतर जातीचे प्रेते पुरतात व जाळतात\" हा पोकळस्त/कालबाह्य शेरा कमी हे खालील संदर्भावरून 1. श्री. सर्जेराव पंडित पाटील, रा. बांभोरी बु. यांचा अर्ज दिनांक 09/12/2025.\n2. ग्रामपंचायत बांभोरी बु. यांचा दाखला दिनांक 08/12/2025 व दिनांक 04/03/2026\n3. मंडळ अधिकारी धरणगाव भाग यांचे कार्यालयीन पत्र जा.क्र./कावि/धरणगाव मंडळ/10/2026 दिनांक 06/02/2026 चा चौकशी अहवाल.\n4. मा. उपविभागीय अधिकारी, एरंडोल भाग, एरंडोल यांचे पत्र क्र.जमीन1/कु.का./कावि/2026 दिनांक 13/05/2026.\n5. मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांचे परिपत्रक क्र. कुळका 1 /ई/टपाल/2025/36/56/01/E-1865006 दिनांक13/05/2025.तसेच म .तहसीलदार याच्या आदेश क्रमांक: कमांक/जमीन/कावी/ईऑफिस/2026दिनांक : 12/10/2026 वरून कमी केले असे.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ज्योती किसनराव लोखंडे"
}
