{
  "village_code": "270300094031000000",
  "village_name": "धरणगाव",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13330,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:43:20Z",
  "surveys": [
    "580"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nखातेदार: सुरेश नारायण पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर धरणगाव विविध कार्यकारी सोसायटी,धरणगाव यांचेकडून दिनांक 05/06/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित कडू इंगळे"
}
