{
  "village_code": "270300094031000000",
  "village_name": "धरणगाव",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13332,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:43:20Z",
  "surveys": [
    "321/2/3/4/अ/05"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. अर्बन को. ऑप बँक लि. धरणगांव शाखा धरणगांव\nगहाणखत लिहुन देणार : अमोल दिलीप पाटील रा. धरणगाव यांनी दुय्यम निबंधक धरणगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3532-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 321/2/3/4/अ/05 क्षेत्र 1.1200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल दिलीप पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित कडू इंगळे"
}
