{
  "village_code": "270300094031000000",
  "village_name": "धरणगाव",
  "taluka_name": "धरणगाव",
  "district_name": "जळगाव",
  "mut_no": 13337,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T21:43:20Z",
  "surveys": [
    "1009/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nअनंत रमेश पाटील रा. धरणगाव(खाता क्रमांक180026) यांचे गट क्रमांक 1009/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी सदर गटात 01 बोअरवेल व ई.मो.असून त्यावरून हिस्से राशीने पाणी घेण्याच्या हक्कासह हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nमहेश केदारनाथ मुंदडा , (खाता क्रमांक :-180248)गट क्रमांक 1009/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.5450 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक धरणगांव जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3509 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहित कडू इंगळे"
}
